Homeक्राईमविट्यात पोलिसाला धमकी व धक्काबुक्की, तरुणाला अटक

विट्यात पोलिसाला धमकी व धक्काबुक्की, तरुणाला अटक

आवाज महाराष्ट्राचा न्यूज नेटवर्क
मुख्य संपादक – जब्बार पिरजादे

विटा (सांगली) : रविवार दि. ९ मार्च २०२५ रोजी रात्री ११:३० च्या सुमारास चालक पोलीस कॉन्स्टेबल धोंडीबा बबन वागतकर वय २७ वर्ष, यांच्या ताब्यातील हायवे पेट्रोलिंग क्र ४ गाडी क्र एम एच १०.एन. २५४९ वरून गस्त घालण्यासाठी मायाक्कानगर विटा येथे गेले असता आरोपी अक्षय सुनील धुमाळ वय २१ वर्ष (राहणार मायाक्कानगर विटा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली) हा रोडवरती उभा राहून जोर जोरात आरडा ओरडा करीत असताना दिसला,

तो ओरडा ओरडा पाहून पोलीस कॉन्स्टेबल वागतकर यांनी आरोपी अक्षय यास रस्त्याच्या बाजूला हो असे सांगत असताना आरोपी अक्षय हा वागतकर यांना म्हणाला की, तुमचा काय संबंध नाही, तुम्ही मला काय सांगायचे नाही असे म्हणून गाडीवर जोरजोरात हाताने मारू लागला,
त्यावेळी कॉन्स्टेबल वागतकर यांनी आरोपी अक्षय यास समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता तो मारण्यासाठी त्यांच्यावर धावून गेला आणि कॉन्स्टेबल वागतकर यांची हाताने कॉलर धरून धक्काबुक्की करून अंगाशी झोंबाझोंबी करू लागला,

त्यानंतर वागतकर यांच्या सोबत असणारे पोलीस हेडकॉन्स्टेबल सुतार यांनी आमच्या अंगाजवळ येवू नको असे समजावून सांगत असताना आरोपी अक्षय धुमाळ हा मोठमोठ्याने शिवीगाळ करून मला पोलीस स्टेशनला घेवून गेला तर तुम्हाला ठेवणार नाही अशी धमकी देऊ लागला,

धमकी व शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी पोलीस वाहन चालक धोंडीबा बबन वागतकर यांनी विटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, शासकीय कामात अडथळा तसेच पोलिसांना धमकी दिल्या प्रकरणी गुरनं – १३०/२०२५ बी एन एस कलम १३२ १२१ (१),३५२, ३५१, प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपी अक्षय धुमाळ यास अटक करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1773070123.3fa31300 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5d1d1002.1773066698.d9b26e3 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1773065698.3f436bc0 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.611d1002.1773062038.299b1e24 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.611d1002.1773060927.29882f93 Source link

error: Content is protected !!