Homeसामाजिकभडकेवाडी जिल्हा परिषद शाळेत नवीन वर्ग बांधकाम खोल्यांचे सुहास (नाना) शिंदे...

भडकेवाडी जिल्हा परिषद शाळेत नवीन वर्ग बांधकाम खोल्यांचे सुहास (नाना) शिंदे यांच्या शुभहस्ते उद्घाटन

आवाज महाराष्ट्राचा. LIVE
मुख्य संपादक – जब्बार पिरजादे

भडकेवाडी (ता. खानापूर) – येथील जिल्हा परिषद शाळेत नव्याने बांधण्यात येणाऱ्या खोल्यांचे उद्घाटन खानापूर घाटमाथ्याचे लोकप्रिय नेते श्री. सुहास (नाना) शिंदे यांच्या शुभहस्ते आज मंगळवारी उत्साहात पार पडले ग्रामस्थांच्या सहभागातून व शासनाच्या मदतीने या खोल्यांचे बांधकाम होणार असून, यामुळे विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या शिक्षण सुविधा उपलब्ध होणार आहेत.

या उद्घाटन प्रसंगी सरपंच श्री. संजय पाटील-शेंडगे,बानुरगडचे माजी सरपंच श्री. सज्जन बाबर, संत व्यक्तिमत्त्व दत्तात्रय (महाराज) जगताप, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तात्रय पवार, तंटामुक्ती समिती अध्यक्ष सचिन जाधव, पोलीस पाटील अंकुश जाधव, तसेच गावातील मान्यवर तानाजी कदम, युवराज जाधव, भरत जाधव, मनोज जाधव, संपत जाधव, सदाशिव जाधव, उदय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

त्याचबरोबर शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, विद्यार्थी-विद्यार्थिनी, पालक, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत भविष्यात यशस्वी होण्यासाठी कठोर मेहनत घेण्याचे आवाहन केले. सुहास शिंदे यांनी आपल्या भाषणात शैक्षणिक प्रगतीसाठी ग्रामस्थांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

या नवीन वर्ग खोल्यांमुळे विद्यार्थ्यांना अधिक चांगले शैक्षणिक वातावरण लाभणार असून, ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1772925643.3455d1dc Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.611d1002.1772919160.232babe6 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5d1d1002.1772913339.9c1d270 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5d1d1002.1772911545.9ac142c Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.611d1002.1772910586.22aec1f1 Source link

error: Content is protected !!