Homeशहरनांदेडच्या भाविकाने श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानला दिला, १ कोटी ५ लाख...

नांदेडच्या भाविकाने श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानला दिला, १ कोटी ५ लाख रुपयांचा सोन्याचा मुकुट.

आवाज महाराष्ट्राचा.LIVE
आळंदी प्रतिनिधी – आरिफ शेख

आळंदी (पुणे) : श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा समाधी सोहळा प्रारंभ होण्याच्या पूर्वसंध्येला. माऊलींच्या भक्ताकडून सुमारे एक कोटी पाच लाख रुपये किमतीचे सोन्याचे मुकुट माऊलींना प्रदान करण्यात आले. या भाविक भक्ताचे नाव भारत रामीनवार व मीरा रामीनवार असे असून सदर भक्त हे नांदेड येथील आहे. माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये भारत रामीनवार हे सुमारे दहा वर्षांपूर्वीपासून सामील होत आहे. तसेच नातेपुते या ठिकाणी भारत रामीनवर यांच्याकडून सुमारे १५० ते २०० किलो अन्नदान केले जाते.

दरवर्षी माऊलींच्या समाधी सोहळ्यांमध्ये भक्ती भावाने नांदेडचे भक्त भारत रामीनवार सामील होतात.
पुणा गाडगीळ अँड सन्स यांच्या कडून या सोन्याच्या मुकुटाची कारीगिरी करण्यात आली असून मुकुटावर सूर्यकिरण, कमळ चक्र असे पारंपारिक अध्यात्मिक प्रतीके असून अध्यात्मिक थ्रीडी यंत्रणेचा वापर करून मुकुट बनविण्यात आले आहे. त्याचबरोबर पारंपारिक नक्षीकाम अतिशय आखीव आणि रेखीव प्रमाणात वापरण्यात आले आहे.

माऊलींची अखंड भक्ती करत असताना सुमारे एक कोटी पाच लाख रुपये किमतीचा हा मुकुट माऊलींच्या चरणी माऊलींच्या प्रस्थान सोहळा प्रारंभच्या पूर्वसंध्येला भारत रामीनवार आणि मीरा रामीनवार यांच्या वतीने प्रदान करण्यात आला, सदर मुकुट पाहण्यासाठी भाविक भक्तांमध्ये एकच गर्दी केली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5d1d1002.1772931438.a1dad24 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.611d1002.1772930200.2377a845 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1772929603.3481bb19 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.611d1002.1772929495.23754e6c Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1772925643.3455d1dc Source link

error: Content is protected !!