Homeक्राईमदौंड अत्याचार प्रकरणातील आरोपीचे स्केच समोर.

दौंड अत्याचार प्रकरणातील आरोपीचे स्केच समोर.

आवाज महाराष्ट्राचा.LIVE
पुणे जिल्हा प्रतिनिधी – संजय शिंदे

स्वामीचिंचोली (दौंड) – पंढरपूर वारीसाठी पायी निघालेल्या एका सामान्य कुटुंबावर स्वामी चिंचोली (ता. दौंड) गावाजवळ मध्यरात्रीच्या सुमारास गंभीर प्रकार घडला होता, दिनांक ०१ जुलै २०२५ रोजी रात्री २ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने त्याच्या साथीदारासह धारदार शस्त्राचा (कोयता) धाक दाखवून कुटुंबाला लुटले होते, त्यानंतर त्यांच्याबरोबर असलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या घटनेची नोंद दौंड पोलीस स्टेशनमध्ये झाली असून, घटनेच्या गांभीर्याची दखल घेत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथके गठित करण्यात आली आहेत. सदर आरोपीचे रेखाचित्र तयार करण्यात आले असून, त्याद्वारे त्याचा शोध घेण्यात येत आहे, कोणालाही या रेखाचित्रातील व्यक्तीची माहिती असल्यास कृपया खालील अधिकाऱ्यांशी तात्काळ संपर्क साधावा आणि माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल असे आवाहन पोलीस प्रशानाकडून करण्यात आले आहे.

Dysp दौंड श्री.बापुराव दडस – मो:9049664673.

सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.राहुल गावडे (स्थगुशा, पुणे ग्रामीण) – मो :9823165080.

सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. दत्ताजी मोहिते (स्थगुशा, पुणे ग्रामीण) मो : – 8308844004.

जनतेच्या सहकार्याने या अमानुष घटनेतील आरोपी लवकरात लवकर गजाआड करतील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.611d1002.1772930200.2377a845 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1772929603.3481bb19 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.611d1002.1772929495.23754e6c Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1772925643.3455d1dc Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.611d1002.1772919160.232babe6 Source link

error: Content is protected !!