Homeशिक्षण-प्रशिक्षणतासगावातील संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे महिला महाविद्यालयात महिला दिन उत्साहात साजरा

तासगावातील संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे महिला महाविद्यालयात महिला दिन उत्साहात साजरा

तासगाव (सांगली) / जब्बार पिरजादे

तासगाव : येथील संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालयात जागतिक महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते महिला दिनावर आधारित सुमेधा सुतार,अंजली खामकर व त्यांचे सहकारी यांनी तयार केलेल्या भित्तीपत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले, मान्यवरांच्या हस्ते संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे व डॉ.बापूजी साळुंखे यांचे पुतळा पूजन व अभिवादन करण्यात आले

कार्यक्रमाची सुरुवात सारिका पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘महिला सुरक्षा काळाची गरज’ या विषयावर तयार केलेल्या पथनाट्याच्या सादरीकरणातून झाली, यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व अभिवादन करण्यात आले

ऋतुजा पाटील यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा उद्देश व रूपरेषा स्पष्ट केली, सीमा शिवणकर व भाग्यश्री पाटील यांनी समयोचित मनोगते सादर केली तर आलिशा नदाफ यांनी महिला दिनावर आधारित दीर्घ काव्य सादर केले,
रुकसार जमादार यांनी प्रमुख वक्त्यांचा परिचय करून दिला, प्रमुख वक्त्या सौ.सुनीता निकम-पाटील यांनी ‘स्त्री-कालची आणि आजची’ या विषयावर विविध उदाहरणाद्वारे सादरीकरण केले

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एम.पाटील यांनी विद्यार्थिनींना आत्मविश्वासपणे समृद्ध जीवन जगण्यासाठी दररोज तुम्ही उपयुक्त असे नव-नवीन शिकले पाहिजे,असे आवाहन केले, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रा.डॉ.अर्चना चिखलीकर यांनी केवळ महिला दिनाच्या दिवशी आम्हां महिलांचा या महाविद्यालयात सन्मान होतो, असे नाही तर दररोज आम्हां महिलांचा सन्मान येथील सर्व व्यक्तींकडून होतो,असे अध्यक्षीय मनोगतातून सांगितले व सर्व विद्यार्थिनींना स्वतः सक्षम होण्याचे आवाहन केले

आरती पाटील व अमृता पाटील यांनी सूत्रसंचालन तर ज्योती माळी यांनी आभार मानले, कार्यक्रमाचे नियोजन प्रा.डॉ.एम.एस.उभाळे यांनी केले, प्रा.डॉ.लक्ष्मी भंडारे, प्रा.डॉ.अर्चना चिखलीकर, प्रा.डॉ.डी.टी.खजूरकर, प्रा.ए.आर.पंडित, प्रा.पी.एस. शेंडगे, ग्रंथपाल प्रा.ए.जी.पाटील, श्री सुनील कुंभार,सुजाता हजारे व हनुमंत वाघमारे यांनी सहकार्य केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.611d1002.1772845461.2024c57e Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.611d1002.1772845090.2023dc45 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.611d1002.1772840893.2015314d Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5d1d1002.1772836838.7ce6fa2 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1772835283.2dfca009 Source link

error: Content is protected !!