Homeक्राईमकरगणीत तरुणाचा संशयास्पद मृतदेह ; आटपाडी तालुक्यात एकच खळबळ

करगणीत तरुणाचा संशयास्पद मृतदेह ; आटपाडी तालुक्यात एकच खळबळ

आवाज महाराष्ट्राचा.LIVE
मुख्य संपादक – जब्बार पिरजादे

आटपाडी / सांगली : आटपाडी तालुक्यातील करगणी येथील एका तरुणाचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत आढळून आल्याने आज सकाळपासून संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेने केवळ करगणीच नव्हे तर आटपाडी तालुक्यातील गावागावांत चर्चांना ऊत आला आहे. मृतदेह आढळलेला तरुण शंकर निळे (वय अंदाजे २५) असून, तो स्थानिक पातळीवर ओळखला जाणारा होता.

मिळालेल्या माहितीनुसार, आज (दि. १२) सकाळच्या सुमारास काही स्थानिक नागरिक नेहमीप्रमाणे व्यायामासाठी बाहेर पडले असता, करगणी –खरसुंडी मार्गावरील एम.एस.सी.बी. ऑफिसजवळ, बाळेवाडी रोडवरील कोकरे विहिरीच्या पुलाच्या बाजूला एक व्यक्ती बेशुद्धावस्थेत पडलेली दिसली.
जवळ जाऊन पाहिले असता ती व्यक्ती मृत असल्याचे स्पष्ट झाले. तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.

माहिती मिळताच आटपाडी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह ताब्यात घेतला. प्राथमिक पाहणीत मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नसले तरी मृतदेहाच्या अवस्थेतून हा प्रकार आत्महत्या की घातपात, याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. विशेषतः घटनास्थळाची स्थिती आणि मृतदेहाजवळील परिस्थिती पाहता, पोलिसांनी घातपाताची शक्यता नाकारलेली नाही. यामुळे तपासाची दिशा अधिक गंभीर झाली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी मृतदेह उत्तरी तपासणीसाठी (पोस्टमॉर्टेम) पाठवला असून, त्याचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मृताच्या मोबाईल कॉल रेकॉर्ड, मित्रपरिवार, आर्थिक व्यवहार आणि अलीकडील हालचाली यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

अचानक घडलेल्या या घटनेमुळे निळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गावात शोककळा पसरली आहे. तरुण, निरोगी आणि सक्रिय व्यक्तीचा असा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये संभ्रम व भीतीचे वातावरण आहे. पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू असून, हा प्रकार नेमका कसा घडला, याची लवकरच उकल होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1772925643.3455d1dc Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.611d1002.1772919160.232babe6 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5d1d1002.1772913339.9c1d270 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5d1d1002.1772911545.9ac142c Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.611d1002.1772910586.22aec1f1 Source link

error: Content is protected !!